लोकल न्यूज़
जामखेड शहर व परिसरात आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून बसवण्यात आल्या एलएडी लाईट
अकाशभाऊ व पायलताईंनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुर केला अंधार..

लोकतंत्र न्यूज नेटवर्क-
प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सर्वत्र साजरा होणार सण आसुन दिवाळी म्हणजे दिप उत्सव दिव्यांना प्रज्वलित करून आंधार दुर केला जातो आणि याच निमित्ताने आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशभाऊ व पायलताई यांनी जामखेड शहर व नगरपरिषद हद्दीतील गावांमध्ये पाहाणी करून ज्या ठिकाणी गरज आहे व नागरिकांच्या मागणीवरून ठिकठिकाणी एल ए डी लाईट बसवले आहेत त्यामुळे त्या ठिकाणाचा आंधार दुर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
तसेच आणखी लाईट बसविण्याचे काम सुरू आसुन ज्याठिकाणी गरज आहे तेथील नागरिकांनी संपर्क करावा आसे अवहान आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी नागरिकांना केले आहे
नगरपरिषद क्षेत्रातील आनेक ठिकाणी पहाणी केली आसता आनेक समस्या जाणवल्या तसेच पावसामुळे आनेक ठिकाणी रस्ते पुल वाहुन गेले आसुन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत मात्र प्रशासनाकडुन कोणतीही दखल गेली नसल्याने आम्ही आनेक ठिकाणी मुरूम टाकला तसेच पुल दुरुस्तीचे काम केले आहे
पुढच्या काही दिवसांवर दिवाळी आली आसुन आनेक ठिकाणी अंधार जाणवला दिवाळी सण साजरा करताना या अंधारामुळे नागरिकांची निराश होते आणि यामुळे आम्ही आमच्या आदर्श फौंडेशनच्या माध्यमातून वाडी वस्ती व शहरातील आनेक ठिकाणी एल ए डी लाईट बसवले आहेत त्यामुळे नक्कीच दिवाळी सणात नागरिकांची प्रकाशमय करण्याचे काम करता आले.
आकाश बाफना, अध्यक्ष,आदर्श फाउंडेशन


