Uncategorizedलोकल न्यूज़

जामखेड तालुका कुंभार समाज तालुकाध्यक्षपदी गणेश संजीवन मेंढकर यांची निवड

जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

लोकतंत्र न्यूज नेटवर्क – जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची बैठक महासंघाचे संस्थापक संघटक प्रा.डी टी कुंभार सर यांचे अध्यक्षतेखाली तसेच समाजसेवक श्री विनायक विठ्ठलराव राऊत यांच्या उपस्थितीत  आयोजित करण्यात आली होती.

यावेळी तालुक्यातील कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सर्व समाज बांधवांच्या उपस्थित सन २०२५ ते २०२९ करिता जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री गणेश संजीवन मेंढकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री गणेश मेंढकर हे समाजाच्या विविध कार्यक्रमात उपस्थित असतात तसेच त्यांचा मित्रपरिवार ही मोठा असल्याने आपल्या समाजासाठी त्यांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत अनेक समाज बांधवांनी व्यक्त केले  व या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

नूतन जामखेड तालुका कुंभार समाज संघटना कार्यकारणी

अध्यक्ष : – श्री गणेश मेंढकर

कार्याध्यक्ष :- श्री नितीन यादव

उपाध्यक्ष :- सतिश पालकर

उपाध्यक्ष :-प्रवीण कुंभार

सचिव :- डॉ .किशोर बोराडे

सहसचिव :-महादेव राऊत

खजिनदार :- दत्तात्रय यादव सर

सहखजिनदार :- विजय क्षीरसागर

संघटक :-अविनाश राऊत

सह संघटक :-किरण सोनवणे

प्रसिद्धी प्रमुख :-विजय राजकर

सोशल मीडिया प्रमुख :- बिभिषण गोरे

तसेच उर्वरित कार्यकारिणी खालील प्रमाणे

सदस्य :-

श्री शंकर राऊत

श्री महेश राऊत

श्री संजय कुंभार खर्डा

श्री रवींद्र मेंढकर

श्री अभिजीत कुंभार

श्री प्रशांत कुंभार सर

श्री ऋषिकेश राऊत

श्री मुकुंद करडकर

श्री भाऊसाहेब उन्हाळे

चि.अमोल राऊत

चि.मच्छिंद्र गोरे पा.

 

*मूर्तिकार प्रतिनिधी*

चि. श्रीकांत राऊत

श्री भरत काळे

चि.शाम क्षीरसागर

श्री.अजिनाथ करडकर

श्री.दत्ता करडकर

श्री.विशाल राऊत

श्री.दिगंबर राऊत

श्री.अरुण राऊत

चि.अच्युत सोनवणे

श्री. परशुराम कुंभार

श्री .बाजीराव कुंभार

 

*महिला प्रतिनिधी :-*

सौ.मीनाक्षी ज्ञानदेव कुंभार

सौ. स्नेहल रवींद्र मेंढकर

सौ.मीना शहाजी राऊत

 

*जिल्हा प्रतिनिधी :-*

श्री भागवत नाना करडकर

श्री शहाजी राऊत

श्री अशोक करडकर

श्री भैरवनाथ काळे

श्री सुरेश कुंभार जवळा

 

*सांप्रदायिक वारकरी प्रतिनिधी*

श्री दत्तात्रय सोनवणे

श्री भारत राऊत

 

*राज्य प्रतिनिधी*

श्री प्रा. डी टी कुंभार सर

श्री विनायक विठ्ठलराव राऊत

श्री नारायण राऊत सर

श्री दत्तात्रय यादव सर

 

 सदरच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून या मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे

 

जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी (वाहन) दिंडी सोहळा 

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ चे सरचिटणीस श्री विनायक विठ्ठलराव राऊत यांनीश्री संत गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव सोहळा व पायी दिंडी सोहळा  बद्दल माहिती दिली व या सोहळ्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!