Uncategorizedराजकीय

जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी जाहीर केली भाजपाची जम्बो कार्यकारीणी

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी शहर कार्यकारीणी जाहीर केली आहे. ग्रामीण कार्यकारीणी कालच जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज शहर कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे भाजपा जिल्हा परिषद, पंचायत समिती बरोबरच नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण बरोबरच जम्बो शहर कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.

 

आठ उपाध्यक्ष .

तात्याराम रोहिदास पोकळे, डॉ. विठ्ठल दत्तात्रय राळेभात, श्रीराम आजिनाथ डोके, अनिल रामचंद्र यादव, प्रविण राजेंद्र होळकर, अर्जुन मारूती म्हेत्रे, गणेश संजिवन मेंढकर, अविराज लक्ष्मण बेलेकर अशा आठ जणांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.

 

चार जण सरचिटणीस

माऊली अच्युतराव अंदुरे, मोहन तुकाराम गडदे, विक्रांत त्रिभुवन घायतडक, सुरज दत्तात्रय काळे

 

बारा चिटणीस 

दत्तात्रय (आण्णा) भिमराव ढवळे, राहुल गोरख राऊत, जयसिंग विश्वनाथ डोके, बाळासाहेब साहेबराव गायकवाड, कालिदास प्रकाश मगर, अविनाश सुग्रीव कदम, जाकीर ताजुद्दिन शेख, प्रविण बबनराव बोलबट, विजय अरविंद कुलकर्णी, शहाजी संजिवन निमोणकर, डॉ. सचिन भानुदास घायतडक, अनिकेत सुरेश जाधव

 

इतर प्रमुख पदे

 

  • कोषाध्यक्ष: प्रविण चंदनमल चोरडिया
  • युवा मोर्चा अध्यक्ष: संतोष बबन गव्हाळे
  • शहराध्यक्ष: ऋषिकेश राजेश मोरे
  • महिला आघाडी: मनिषा अशोक बोराटे
  • ओबीसी मोर्चा अध्यक्ष: अनंता विष्णू खेत्रे
  • शिवकुमार महादेव डोंगरे
  • अल्पसंख्याक मोर्चा: शाकीर खान असिफ खान पठाण
  • किसान मोर्चा: गणेश उत्तम राळेभात
  • सोशल मीडिया प्रमुख: उद्धव हुलगुंडे
  • प्रसिद्धी प्रमुख: सुनील यादव
  • व्यापारी आघाडी: निलेश बोरा
  • वैद्यकीय आघाडी: डॉ. अशोक बांगर
  • पशू वैद्यकीय आघाडी: डॉ. नितीन अनभुले
  • माजी सैनिक आघाडी: गोकुळ केरू राऊत
  • भटक्या विमुक्त आघाडी: रामदास कंठिलाल पवार
  • ज्येष्ठ कार्यकर्ता सेल: अँड हिरालाल गुंदेचा

जैन सेल: अशोक चंपालाल बाफना

 

कायम निमंत्रित सदस्य

 

सभापती प्रा. राम शंकर शिंदे, मधुकर शाहुराव राळेभात, मनोज (काका) दत्तात्रय कुलकर्णी, सोमनाथ मच्छिंद्र राळेभात, पोपट दाजीराम राळेभात, संजय नारायण राऊत, ज्ञानेश्वर तुकाराम झेंडे, अमित अरुण चिंतामणी, पवन महादेव राळेभात, अँड. प्रविण विठ्ठल सानप, ऋषिकेश किसन बाभंरसे, गुलशन हिरामन अंधारे, गणेश उत्तम आजबे, दिगंबर गुलाबराव चव्हाण, मोहन सिताराम पवार, अमित भाऊराव जाधव, अभिमन्यु विठोबा पवार, रविंद्र शिवराम हुलगुंडे, राहुल सुरेश बेदमुथ्था, विजय बन्सीलाल गुंदेचा, दत्तात्रय धोंडिराम राऊत, रामचंद्र मारुती इंगळे, अशोक सिताराम चौधरी, सचिन चांदमल भंडारी, भरत पांडुरंग जगदाळे, मोहन हरिराम देवकाते, शिवाजी ज्ञानदेव विटकर, जमीर इब्राहीम सय्यद, सलीम इस्माईल तांबोळी, बाबासाहेब रामा फुलमाळी.

अशा प्रकारे शहर भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करत पदाधिकारी व संपूर्ण शहरवासीयांना दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!